जीवनसत्त्व हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषणघटक आहे.
जीवनसत्वांचे २ प्रकार आहेत
1.जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)
2.स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.
जलविद्रव्य जीवनसत्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणे सुद्धा लगेच निघून जातात.
उलटपक्षी स्निग्धविद्रव्य जीवनसत्वाची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावर त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतकं कालावधी लागतो.
जलविद्रव्य जीवनसत्वे शरीरात साठून राहत नाहीत.
In this App information of the vitamins is given .sources for each vitamin.
Here in this app you will find in depth, quality information most popular vitamins,
daily intake of each vitamin sources for each vitamin.
Best features -
★This app gives a complete information about all vitamins .
★ Provide information about vitamin deficiency diseases.
★ Provide information about of the sources of vitamins.
★ User friendly and intuitive interface.
Disclaimer:
The info contained in the app is not a substitute for professional medical or health advice,
or treatment. This app disclaims any liability for any
decisions you make based on the information provided.
Take the Advice of the Doctor before taking any decisions.